Sonalee Kulkarni | सोनालीने भावासोबत सेट केलं एक खास रुटीन | Atul Kulkarni

2021-08-24 3

रक्षाबंधन निम्मित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या भावासोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्यांनी एक रुटीन सेट केल्याचं सांगितलंय. बघूया त्यांचा हा खास व्हिडीओ. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale